Aurangabad | ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन | BJP agitation for OBC reservation | Sakal Media<br />औरंगाबादः ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकविण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला. ओबीसींच्या आरक्षणासाठी क्रांती चौकात भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. (व्हिडीओ-सचिन माने)<br />#Aurangabad #ObcReservation #BJP #MahaVikasAghadi